१९६७ लोकसभा निवडणुका

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

१९६२ लोकसभा निवडणुका ह्या चौथ्या लोकसभेच्या ५२३ सदस्यांपैकी ५२० सदस्य निवडण्यासाठी १७ ते २१ फेब्रुवारी १९६७ दरम्यान भारतात झाल्या. लोकसभेच्या मागील अधिवेशनाच्या तुलनेत ह्या वेळी १५ ने सदस्यांनी वाढ झाली होती. राज्य विधानसभेच्या निवडणुकाही एकाच वेळी घेण्यात आल्या होत्या.

शासनस्थ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरकारने लक्षणीय बहुमत कमी करूनही सत्ता राखली. १३ मार्च १९६२ रोजी इंदिरा गांधी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →