सान होजे हा कोस्ता रिकाच्या सात प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत देशाच्या मध्य भागात आहे. याच्या भोवती उत्तरेपासून अलाहुएला, हेरेदिया, लिमोन, कार्तागो आणि पुंतारेनास प्रांत आहेत. या प्रांताच्या पूर्वेस प्रशांत महासागर आहे. कोस्ता रिकाचा जवळजवळ सगळा प्रशांत किनारा या प्रांतात आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सान होजे प्रांत
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.