साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे. ही जवळजवळ ५ ते १० वार लांबीची असून तो शिवण नसलेल्या वस्तराचा एक लांबट आयताकार तुकडा असतो. साडी ही कमरेला लपेटली (नेसली) जाते. कमरेवरच्या भागावर पोलके (ब्लाऊज) किंवा चोळी (झंपर) घालतात. कोणतीही स्त्री साडीमध्ये सुंदर दिसते. साडी ही वेगवेगळ्या कापडांच्या प्रकारात उपलब्ध असतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साडी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.