साजन चले ससुराल हा १९९६ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे ज्यात गोविंदा, तब्बू, करिश्मा कपूर, कादर खान, आणि सतीश कौशिक यांनी भूमिका केल्या आहेत. डेव्हिड धवनने याचे दिग्दर्शन केले होते. हा तेलगू चित्रपट अल्लारी मोगुडू (१९९२) चा रिमेक आहे. साजन चले ससुराल हा व्यावसायिकरित्या यशस्वी होता आणि इंडियन एक्सप्रेसच्या १९९६ च्या पहिल्या पाच "सुपर-हिट" मध्ये दुसऱ्या क्रमांकावर होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →साजन चले ससुराल
यामागील विज्ञान आणि इतिहास.