सागरिका घाटगे (८ जानेवारी, इ.स. १९८२ - हयात) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिने हिंदी व मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते विजयेंद्र घाटगे सगरिकाचे काका आहेत परंतु काहीवेळेस नामसाधर्म्यामुळे त्यांना चुकीने सगरिकाचे वडील समजले जाते.
सागरिका घाटगे
यामागील विज्ञान आणि इतिहास.