साक्षी प्रधान

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

साक्षी प्रधान

साक्षी प्रधान एक भारतीय दूरचित्रवाणी अभिनेत्री, मॉडेल आहे. तिने वयाच्या १८ व्या वर्षी तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि सिद्धार्थ भारद्वाज सोबत तिने एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला या रिॲलिटी शोचा सत्र २ जिंकला. २०१८ मध्ये, साक्षीने ट्रॅव्हलएक्सपीवर किस्ड बाय द सी: मॉरिशस हा ट्रॅव्हल शो होस्ट केला. ती झी फाईव्ह ची वेब सिरीज पॉयझन (२०१९) मध्ये दिसली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →