दिति

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

हिंदू पौराणिक साहित्यानुसार दिति (मराठी लेखनभेद: दिती; संस्कृत: दिति) ही कश्यपाची पत्नी व दैत्य वंशाची माता होती. महाभारतमते ही दक्ष प्राचेतस प्रजापतीची कन्या होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →