साकातेकास

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

साकातेकास

साकातेकास (संपूर्ण नाव: साकातेकासचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Zacatecas)हे मेक्सिको देशाचे एक राज्य आहे. हे राज्य मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागात स्थित असून

ते क्षेत्रफळानुसार मेक्सिकोमधील आठव्या तर लोकसंख्येनुसार २५व्या क्रमांकाचे राज्य आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →