सांग सख्या रे हा संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी ह्यांचा गीतसंग्रह आहे. या कविता संदीप खरे यांनी लिहिलेल्या असून सलिल कुलकर्णी यांनी गायल्या व कम्पोज केल्या आहेत. अत्यंत सुरेख गर्भितार्थ असलेल्या या कवितांना अतिशय सुरेख संगीत बद्ध केलेले आहे. या संग्रहातील गाण्यांचे वैशिष्ट्य म्हणजे यातील प्रत्येक गाण्यात मधूनमधून कवितांचे वाचन केलेले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सांग सख्या रे
थोडक्यात पण महत्त्वाचे.