सविता दामोदर परांजपे हा स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि जॉन अब्राहम निर्मित २०१८ चा मराठी चित्रपट आहे. हा चित्रपट शेखर ताम्हाणे यांच्या त्याच नावाच्या नाटकावर आधारित आहे, ज्यात रीमा लागू यांनी अभिनय केला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सविता दामोदर परांजपे (चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?