सावल माझा ऐका! हा १९६४ मध्ये प्रदर्शीत झालेला मराठी भारतीय कृष्ण-धवल चित्रपट आहे. अनंत गोविंद माने यांनी त्यांच्या स्वतःच्या "चेतना चित्र" या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले आहे. चित्रपटाची कथानक तमाशा या पारंपारिक लोकनाट्यावर आधारित आहे. या चित्रपटात सुलोचना चव्हाण यांनी गायलेली अनेक गाणी प्रसिद्ध आहेत.
३१ मे १९६५ रोजी झालेल्या १२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाने मराठीतील तिसऱ्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे प्रमाणपत्र जिंकले. अनंत माने यांच्या मागील दोन चित्रपट धक्ती जाऊ (१९५८) आणि मानिनी (१९६१) यांनी अनुक्रमे ६व्या आणि ९व्या सोहळ्यात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही जिंकले होते.
सवाल माझा ऐका!
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.