सलीम-जावेद ही एक भारतीय पटकथालेखन जोडी होती, जी सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी बनवली होती. त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटात काम केले होते. स्टार दर्जा मिळविणारे ते पहिले भारतीय पटकथा लेखक होते, आणि "हिंदी चित्रपटसृष्टीतील महान पटकथालेखक" म्हणून ओळखले जातात. त्यांनी १९७१ ते १९८७ दरम्यान २४ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले, त्यापैकी २० व्यावसायिक आणि समीक्षकांच्या दृष्टीने यशस्वी ठरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सलीम-जावेद
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!