सर्जिपे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

सर्जिपे

सर्जिपे (ब्राझिलियन पोर्तुगीज: Sergipe) हे ब्राझिलियन संघातील सर्वांत लहान राज्य आहे. हे राज्य ब्राझिलाच्या ईशान्येकडील अटलांटिक किनाऱ्यावर वसले असून याच्या उत्तरेस आलागोआस, तर दक्षिणेस व पश्चिमेस बाइया ही अन्य राज्ये वसलेली आहेत. अराकाहू ही सर्जिपेची राजधानी आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →