पोर्तुगीज साम्राज्य (पोर्तुगीज:Império Português) हे इतिहासातील पहिले जागतिक साम्राज्य होते. तसेच हे साम्राज्य सर्वाधिक काळ टिकलेले युरोपीय वसाहती साम्राज्य होते. हे साम्राज्य सहा शतके टिकले. १४१५ साली सेउता जिंकल्यानंतर या साम्राज्याचा उदय झाला. २००२ साली पूर्व तिमोरला स्वातंत्र्य दिल्यानंतर हे साम्राज्याचा अधिकृतपणे अस्त झाला. पोर्तुगीज साम्राज्याने, आज स्वतंत्र देश म्हणून असलेल्या ५३ देशांवर राज्य केले होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पोर्तुगीज साम्राज्य
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.