ब्राझिलियन ग्रांप्री

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ब्राझिलियन ग्रांप्री

ब्राझिलियन ग्रांप्री (पोर्तुगीज: Grande Prêmio do Brasil) ही फॉर्म्युला वन ह्या कार शर्यतीच्या सर्वोच्च श्रेणीमधील एक शर्यत आहे. ही शर्यत ब्राझिल देशाच्या साओ पाउलो शहरामधील इंटरलागोस ह्या जिल्ह्यामधील ऑतोद्रोमो होजे कार्लोस पेस ह्या ट्रॅकवर दरवर्षी भरवली जाते. १९७२ सालापासून सलग खेळवण्यात आलेली ही शर्यत फॉर्म्युला वनमधील सर्वात कठीण व मानाच्या शर्यतींपैकी एक मानली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →