सरोजिनी महिषी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

सरोजिनी बिंदुराव महिषी (३ मार्च १९२७ - २५ जानेवारी २०१५) या भारतीय शिक्षिका, वकील, कार्यकर्त्या आणि राजकारणी होत्या. त्या कर्नाटक राज्यातील पहिल्या महिला खासदार होत्या, ज्यांनी १९६२ ते १९८० दरम्यान चार वेळा धारवाड उत्तर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. १९८३ मध्ये त्या जनता पक्षाच्या सदस्य म्हणून राज्यसभेवर निवडून आल्या.

महिशी ह्या कर्नाटक सरकारने १९८३ मध्ये राज्यातील नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या निकषांची शिफारस करण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीचे प्रमुख म्हणून ओळखल्या जातात. १९८६ मध्ये समितीने शिफारस सादर केली की कर्नाटकातील रोजगाराची मोठी टक्केवारी स्थानिक लोकांसाठी राखीव असावी.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →