सराफा बाजार हे मध्य प्रदेश राज्यातील इंदूर शहरातील बाजाराचे ठिकाण आहे. दिवसभर येथे सोन्या - चांदीची दुकाने सुरू असतात आणि संघ्याकाळी ही दुकाने बंद झाल्यावर त्यापुढील रस्त्यावर विविध खाद्यपदार्थ मिळणारी दुकाने सुरू होतात असे या ठिकाणाचे वैशिष्ट्य मानले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सराफा बाजार
थोडक्यात पण महत्त्वाचे.