सरला ठकराल (१९१४:नवी दिल्ली, भारत - १५ मार्च, २००८) ही विमान उडवणारी पहिली भारतीय महिला होती. १९३६ साली त्यांनी म्हणजेच २१व्या वर्षी दिल्लीतील फ्लाइंग क्लबमधून विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले व विमानचालकाचे लायसन्स मिळवले. त्यानंतर त्यांनी एक जिप्सी मोथ जातीचे विमान सोलो उडवले. पायलटचे लायसन्स मिळवल्यानंतर त्यांनी लाहोर फ्लाईंग क्लबमधून एक विमान खरेदी केले व त्या विमानामधून एक हजार तासाचे उड्डाण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना 'ए' लायसन्स मिळाले.
१९३६ साली त्यांनी जेव्हा पहिल्यांदा साडी नेसून विमान उडवले.त्यावेळी त्या चार वर्षाच्या मुलीच्या आई होत्या.
सरला ठकराल
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.