सरबजीत सिंह खालसा

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सरबजीत सिंह खालसा

सरबजीत सिंह खालसा हा पंजाब, भारतातील एक भारतीय राजकारणी आहे. २०२४ पासून ते अपक्ष- म्हणून फरीदकोट मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत लोकसभेचे खासदार म्हणून काम करत आहेत.

तो बेअंत सिंह, माजी अंगरक्षक आणि माजी भारतीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांपैकी एक आणि रोपड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी लोकसभा खासदार बिमल कौर खालसा यांचा मुलगा आहे.

त्यांचे आजोबा, बाबा सुचा सिंह हे देखील लोकसभेचे खासदार होते, व त्यांनी भटिंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →