करण भूषण सिंह

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

करण भूषण सिंह

करण भूषण सिंह हे भारतीय राजकारणी, भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि कैसरगंजचे लोकसभेचे खासदार आहेत. ते माजी सात वेळाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सुपुत्र आहे. ते उत्तर प्रदेश कुस्ती संघटनेचे अध्यक्ष आणि नवाबगंज, गोंडा येथील सहकारी विकास बँकेचे अध्यक्ष देखील आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →