सरफरोश (हिंदी चित्रपट)

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

सरफरोश हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. जॉन मॅथ्यू मॅटनने दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये आमिर खान व नसिरुद्दीन शाह ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सरफरोशमध्ये मुंबईमधील एक तडफदार पोलीस अधिकाऱ्याची पाकिस्तानद्वारे भारतामध्ये चालवल्या जात असलेल्या दहशतवादी कारवाया थांबवण्याची धडपड दाखवली आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →