सरदारशहर विधानसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

सरदारशहर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ चुरू जिल्ह्यात असून चुरू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →