भादरा विधानसभा मतदारसंघ

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

भादरा विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ हनुमानगढ जिल्ह्यात असून चुरू लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →