रायसिंगनगर विधानसभा मतदारसंघ

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

रायसिंगनगर विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ श्री गंगानगर जिल्ह्यात असून गंगानगर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →