सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ

सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: AMD, आप्रविको: VAAH) हा भारत देशाच्या गुजरात राज्यातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हा विमानतळ अहमदाबादच्या ८ किमी उत्तरेस हंसोल गावाजवळ स्थित आहे. भारताचे पहिले उप-पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल ह्यांचे नाव ह्या विमानतळाला दिले गेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →