सरणं गच्छामी हा २०१७ सालचा तेलुगू भाषेचा अक्शन-रोमान्स चित्रपट आहे, जो भारतातील आरक्षणाच्या संवेदनशील विषयाशी संबंधित आहे. या चित्रपटात नवीन संजय, तनिष्क तिवारी, पोसानी कृष्णा मुरली आणि जयप्रकाश रेड्डी मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन प्रेम राज यांनी केले होते. बोम्माकू क्रिएशन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती व लेखन मुरली बोम्माकू यांनी केले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सरणं गच्छामी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.