भांडवल उभारणीसाठी सरकार ज्या रोख्यांची विक्री करते त्यांना सरकारी कर्जरोखे म्हणतात. भारत सरकार तर्फे भारतीय रिझर्व बँक लिलाव पद्धतीने सरकारी कर्ज रोख्यांची विक्री करते. भारतीय रिझर्व बँक "नेगोशिएटेड डीलिंग सिस्टीम" या इलेक्ट्रोनिक प्रणाली द्वारे लिलाव आयोजित करते. १ वर्षापेक्षा कमी मुदतीच्या रोख्यांना ट्रेझरी बिल्स म्हणतात व १ वर्षापेक्षा अधिक मुदतीच्या रोख्यांना सरकारी कर्जरोखे म्हणतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सरकारी कर्जरोखे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.