सरकारनामा (sarkarnama.in) हे सकाळ माध्यम समूहाने सुरू केलेले, फक्त राजकीय बातम्या देणारे स्वतंत्र संकेतस्थळ (न्यूझ पोर्टल)आहे. मार्च २०१७ मध्ये याची सुरुवात झाली. योगेश कुटे हे सरकारनामाचे संपादक आहेत. २०१८ साली, सर्वोत्कृष्ट "डिजिटल लाँच" साठी, सरकारनामाला भारतीय जाहिरात क्षेत्रातील ॲबीज अवॉर्ड ( Abby's Award ) हा पुरस्कार मिळाला आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सरकारनामा (संकेतस्थळ)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.