विक्रम चंद्रा (पत्रकार)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

विक्रम चंद्रा (७ जानेवारी, १९६७:दिल्ली, भारत - ) हा एक भारतीय पत्रकार आहे, ज्याने एडिटरजी टेक्नॉलॉजीज या बहुभाषिक व्हिडियो बातमी प्लॅटफॉर्मची स्थापना केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →