सर हा १९९३ मध्ये महेश भट्ट दिग्दर्शित हिंदी भाषेतील गुन्हेगारी नाट्यपट आहे. या चित्रपटात नवोदित कलाकार अतुल अग्निहोत्री आणि पूजा भट्ट भूमिकेत आहेत व नसीरुद्दीन शाह यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. परेश रावळ आणि गुलशन ग्रोव्हर खलनायकांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाची तेलुगूमध्ये राजशेखर यांच्यासोबत गँगमास्टर म्हणून पुनर्निर्मिती करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सर (१९९३ चित्रपट)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.