समीर अंजान पाण्डेय ( बनारस, २४ फेब्रुवारी, इ.स. १९५८) ऊर्फ शीतल पांडे'' हे एक भारतीय चित्रपट गीतकार आहेत. समीर यांनी फेब्रुवारी २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी ३ हजार ४०० गाणी लिहिली आहेत. सर्वाधिक गाणी लिहिल्याबद्दल त्यांचे नाव आता ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’ मध्ये नोंदले गेले आहे. (पूर्वीचे रेकॉर्ड गीतकार आनंद बक्षी यांचे होते; त्यांनी ६२४
चित्रपटांसाठी ३ हजार २०० गाणी लिहिली होती.)
समीर अंजान
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.