समायरा हा २०२२चा ऋषी देशपांडे दिग्दर्शित मराठी नाट्यमय चित्रपट आहे. त केतकी नारायण आणि अंकुर राठी प्रमुख भूमिकेत आहेत. जगन्नाथ सुरपुरे, रतन सुरपुरे, शशिकांत पानट, योहेश आळंदकर आणि ऋषी देशपांडे यांनी याची निर्मिती केली आहे. हा चित्रपट २६ ऑगस्ट, २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समायरा (चित्रपट)
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?