समांतर ही एक भारतीय मराठी दूरचित्रवाणी मालिका आहे जी १३ मार्च २०२० रोजी प्रसिद्ध झाली. या मालिकेत स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित हे मुख्य कलाकार आहेत. या मालिकेचे प्रसारण एमएक्स प्लेयरवर केले गेले. ह्याचे दुसरे सत्र २०२१ मध्ये आले. ही मालिका लेखक सुहास शिरवळकर यांच्या ह्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे आणि सतीश राजवाडे दिग्दर्शित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समांतर (दूरचित्रवाणी मालिका)
थोडक्यात पण महत्त्वाचे.