समरेश बसू (११ डिसेंबर १९२४ - १२ मार्च १९८८) हे आधुनिक बंगाली साहित्यातील होते, जे त्यांच्या अष्टपैलुत्वासाठी आणि विस्तृत लिखाणासाठी ओळखले जातात. त्यांनी कालकुट या टोपण नावाने लेखन केले. बसू यांना त्यांच्या शांबा या कादंबरीसाठी, साहित्य अकादमीने बंगाली भाषेत १९८० चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान केला. त्यांनी नमकीन (१९८२ हिंदी चित्रपट)साठी सर्वोत्कृष्ट कथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार जिंकला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समरेश बसू
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.