शीर्षेन्दु मुखोपाध्याय (जन्म २ नोव्हेंबर १९३५) हे भारतातील बंगाली लेखक आहेत. त्यांनी प्रौढ आणि लहान मुलांसाठी कथा लिहिल्या आहेत. बडोदाचरण आणि शबोर दासगुप्ता हे तुलनेने नवीन काल्पनिक गुप्तहेर तयार करण्यासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांवर आधारीत बंगाली चित्रपट बनवले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शीर्षेंदू मुखोपाध्याय
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.