सामाजिक व साहित्यिक बांधीलकी मानणारी, आणि समाज जागरणाचे काम सातत्याने करणारी समरसता साहित्य परिषद या संस्थेची महाराष्ट्र शाखा, ही संमेलने दर वर्षी महाराष्ट्राच्या जिल्ह्याजिल्ह्यातून भरवते. याशिवाय, विद्यार्थी समरसता साहित्य संमेलन नावाचेही एक संमेलन असते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →समरसता साहित्य संमेलन
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.