सनाया इराणी (जन्म १७ सप्टेंबर १९८३) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. मिले जब हम तुम मधील गुंजन, इस प्यार को क्या नाम दूं मधील खुषी आणि रंगरसिया मधील पार्वती या भूमिकांसाठी ती ओळखली जाते. २०१५ मध्ये, तिने झलक दिखला जा च्या आठव्या सीझनमध्ये भाग घेतला आणि पहिली रनर अप झाली. नंतर तिने २०१७ मध्ये तिचा पती मोहित सहगलसोबत नच बलिये मध्ये भाग घेतला आणि तिसरे स्थान पटकावले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सनाया इराणी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.