अरुणा इराणी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

अरुणा इराणी

अरुणा इराणी (१८ ऑगस्ट, इ.स. १९४६) ही ३००हून जास्त हिंदी, मराठी, गुजराती भाषेतील चित्रपटातून काम केलेली अभिनेत्री आहे. इ.स. १९६१ साली दिलीपकुमारच्या ‘गंगा जमना’त बालकलाकार म्हणून अरुणाने अभिनयाची सुरुवात केली. तिला दोनदा सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →