सद्दाम हुसेन हा (२८ एप्रिल १९३७ - ३० डिसेंबर २००६) हा इराक देशाचा भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष व हुकूमशाह होता. ३१ वर्ष वय असताना सद्दाम हुसेन यांनी जनरल अहमद अल बक्र यांचासोबत सत्ता हस्तगत केली. १९७९ मध्ये ते स्वतः राष्ट्रपती झाले. सन १९८२ मध्ये इराकमध्ये झालेल्या नरसंहारामुळे त्यांना २००३ मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सद्दाम हुसेन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.