कुवेत

या विषयावर तज्ञ बना.

कुवेत

कुवेत हा मध्य-पूर्वेतील एक देश आहे. कुवेतच्या दक्षिणेला सौदी अरेबिया, पश्चिम व उत्तरेला इराक तर पूर्वेला पर्शियन आखात आहे.

कुवेत हा जगातील अतिश्रीमंत व अतिप्रगत देशांपैकी एक देश आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →