सत्येंद्र नारायण सिन्हा (१२ जुलै १९१७ — ४ सप्टेंबर २००६) हे भारतीय राजकारणी होते व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. आणीबाणीच्या काळात जय प्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती चळवळीचे ते एक प्रमुख होते. ते बिहारचे मुखमंत्री होते. ते छोटे साहेब असे प्रेमाने संबोधले जात असे व, ते औरंगाबाद मतदारसंघातून सात वेळा खासदार व बिहार विधानसभेचे तीन वेळा आमदार आणि एकदा बिहार विधान परिषदेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सत्येंद्र नारायण सिन्हा
या विषयातील रहस्ये उलगडा.