सत्यम शिवम सुंदरम हा १९७८ चा भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक नाट्य चित्रपट आहे जो राज कपूर निर्मित आणि दिग्दर्शित आहे आणि जैनेंद्र जैन लिखित आहे. ह्यामध्ये शशी कपूर आणि झीनत अमान यांनी भूमिका केल्या आहेत. हे शारीरिक आणि आध्यात्मिक प्रेमातील फरकांबद्दल बोलते. हा चित्रपट २४ मार्च १९७८ रोजी होळीच्या दिवशी प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वी प्रचंड प्रसिद्धी मिळालेला, सत्यम शिवम सुंदरम हा चित्रपट कोलकात्याच्या मेट्रो सिनेमात २९ आठवडे चालला आणि त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये तो ब्लॉकबस्टर आणि इतरत्र हिट ठरला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सत्यम शिवम सुंदरम (हिंदी चित्रपट)
थोडक्यात पण महत्त्वाचे.