सती (प्रथा) (इंग्रजी: Sati (practice) or suttee) ही एक अप्रचलित अग्नी दहन प्रथा आहे. काही प्राचीन भारतीय हिंदू समाजात ही एक प्रथा प्रचलित होती.
भारतातील प्राचीन हिंदू समाजाची स्वाभिमानास्पद प्रथा होती. या प्रथेमध्ये विधवा पत्नी मृत्यू झालेल्या पतिच्या अंत्यसंस्काराच्या वेळी ती पत्नी स्वखुशीने पतीच्या अत्यंतिक प्रीतीमुळे प्रेतासमवेत आत्मदहन करत असे. किंवा विधवा महिला तिच्या पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्वतः त्या जळत्या चितेवर उडी मारून आत्मदाह करत असे. ही प्रथा अशी कि प्रेमळ पतीच्या मागे दुःख करून जीव देण्या पेक्षा आपल्या पती बरोबर सती गेल्यास सहगमन फळ मिळते अशी मान्यता होती. तसेच त्या वेळी समाजात सुवासिनी स्त्रीला च सन्मान होता. पण जर एखादी स्त्री गरोदर असेल वा तीच बाळ लहान असेल वा तिला मुलं-मुलगी असेल तर अश्या स्त्रियांना सती जाण्याचा अधिकार नव्हता वा अश्याना सती जाण्याची परवानगी नव्हती.
सती (प्रथा)
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.