शक्तिपीठे

या विषयावर तज्ञ बना.

शाक्त पीठ, ज्यांना शक्ती पीठ किंवा सती पीठ (संस्कृत: शक्ति पीठ, शक्तीची जागा ) असेही म्हणतात, हे हिंदू धर्मातील शाक्तपथांतील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहेत. ही तीर्थक्षेत्रे आदिशक्तीच्या विविध रूपांना समर्पित आहेत. श्रीमद् देवी भागवत सारख्या विविध पुराणांमध्ये ५१, ५२, ६४ आणि १०८ शाक्त पीठांचे अस्तित्व असल्याचे सांगितले आहे. ज्यापैकी १८ पीठांना मध्ययुगीन हिंदू ग्रंथांमध्ये अष्टदश महा (प्रमुख) असे नाव देण्यात आले आहे.

महादेवाची प्रथम पत्नी सती हीची अनेक मंदिरे शक्तिपीठे म्हणून ओळखली जातात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →