सईदुद्दीन डागर (जन्म : इ.स. १९३९; - ३१ जुलै २०१७) हे धृपद गाणाऱ्या डागर घराण्याचे १९वे वंशज होते. त्यांचे वास्तव्य पुणे शहरात असे. त्यांचे चिरंजीव नफीसुद्दीन आणि अनीसुद्दीन हेही धृपद गायक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सईदुद्दीन डागर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!