संविधान (मालिका)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

संविधान (मालिका)

संविधानः द मेकिंग ऑफ द कोन्स्टीट्युशन ऑफ इंडिया (संविधानः भारताचे संविधान तयार करणे) ही श्याम बेनेगल दिग्दर्शित भारतीय संविधान तयार करण्यावर आधारित दहा भागांची दूरचित्रवाणी मिनी मालिका आहे. राज्यसभा टीव्हीवर २ मार्च २०१४ रोजी या कार्यक्रमाचा प्रीमियर झाला, ज्याचा भाग प्रत्येक रविवारी सकाळी प्रसारित होणार होता. राज्यसभा टीव्ही वाहिनीवरील ही मालिका यूट्यूबवर पाहता येईल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →