संयुक्त महाराष्ट्र सभा ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची सुरुवात व्हावी म्हणून एक स्थापन न झालेली एक प्रस्तावित संकल्पना होती.1940मध्ये ‘ज्योत्स्ना’ या मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये संयुक्त महाराष्ट्र सभा स्थापन करण्याविषयी त्या वेळच्या काही नामवंतांनी ‘महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती’ या शीर्षकाखाली निवेदन दिले. (संदर्भ :अंतर्नाद , जून २०१० व्हाया http://thinkmaharashtra.com/kala/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-0 Archived 2016-03-04 at the वेबॅक मशीन. आणि http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-maharashtara-din-special-article-by-sameer-paranjape-3195709.html )
ज्योत्स्ना’ मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या या निवेदनानंतर मराठी समाजाने पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना केल्याचे वा ती सक्रिय झाल्याचे पुढील काळात दिसत नाही.
संयुक्त महाराष्ट्र सभा
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?