राजाराम भालचंद्र पाटणकर (९ जानेवारी, इ.स. १९२७:खामगाव - २४ मे, इ.स. २००४) हे मराठीतील लेखक, समीक्षक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ आहेत. मराठी साहित्यिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे त्यांचे आजोबा होते. त्यांचे सौंदर्यमीमांसा आणि अपूर्ण क्रांती ही पुस्तके प्रसिद्ध आहेत
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रा.भा. पाटणकर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.