गीता प्रेस ही भारतातील एक अग्रगण्य प्रकाशन संस्था आहे. यास गीता मुद्रणालय या नावाने ही जाणले जाते. ही संस्था उत्तर प्रदेश याज्यातील गोरखपुर शहरात धार्मिक पुस्तकांचे मुद्रण आणि प्रकाशन यांचे कार्य करते. गीता प्रेस लक्षावधी पुस्तके निर्माण करते. सर्वाधिक ऐतिहासिक पौराणिक आणि हिंदू धार्मिक पुस्तके प्रकाशित करणारी प्रकाशन संस्था म्हणून "गीता प्रेस‘ जगभर ओळखली जाते. या प्रकाशनाने प्रकाशित केलेली रामचरितमानस आणि भगवद्गीता घराघरात पोहोचली आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गीता प्रेस
यामागील विज्ञान आणि इतिहास.