भागू ह्या भक्ती संप्रदायातील संत व कवयित्री होत्या. त्या महार जातीच्या होत्या. त्यांच्याबद्दल थोडी माहिती उपलब्ध आहे. श्रीसकलसंतगाथा मध्ये हिला "भागू महारीन" असे म्हणले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संत भागू
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?